हे नवनवोन्मेषशालीनी, चातुर्यकलाकामिनी, अभिनववाङविलासिनी, वीणावादिनी, विश्वमोहिनी, महाराष्ट्र शारदे ये! मी महाराष्ट्ररसांत माझ्या राजाचं गाणं गातोय! आता केवळ तुझ्याकरिता खोळांबलो आहे. तू वीणा छेडीत ये!
प्रकाशन सूची
कृपया ऑन लाईन पुस्तके खरेदी करण्यासाठी पुस्तकाच्या नावावर क्लिक करा.